राज्य
बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलन समर्थनार्थ आंदोलन…
दिव्यांग व शेतकऱ्यांच्या मागण्या
भंडारा जिल्हा वार्ता:-मा.बच्चु कडू अमरावती जिल्ह्यातील मधिल मोझरी येथे शेतकरी व दिव्यांग बांधवांच्या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन करीत असताना त्यांची प्रकृती खालावलेली आहे तर आपण सरकार दखल न घेत असल्यामुळे बच्चुभाऊ च्या समर्थनार्थ यशोदा नगर भंडारा येथे पाण्याची टाकी वर विरुगिरी आंदोलन करण्यात आले त्यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात होता .

आंदोलन स्थळी मा. माकोडे सा. तहसीलदार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आश्वासन देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.
यावेळी निवेदन देण्यात आले. निवेदन देतांनी अंकुश वंजारी, चारुल रामटेके, तुषार मेंढे, आदेश मेश्राम, गुलाब बारई, विजय हटवार, पिंटु पटले, गिरधारी मेहर, साजन बोकडे बंडु वैरागडे, रविंद्र गभने आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.



