सामाजिक
भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार निवेदन देणार…

सरकारी विभागामध्ये नियम बाह्य बदल्या
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेश ऊके यांच्या अशा लक्षात आले की शासकीय विभागामध्ये काही नियमबाह्य बदल्याचे प्रकार घडले असल्याची माहिती मिळाली असल्याने मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अन्य विभागातील जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.




