सामाजिक

करमाळ्याच्या जागरूक नागरिकांनी पंतप्रधानांच्या नावे निवेदन सादर केले

काश्मीरबाबत अमेरिकेची मध्यस्थी मान्य नाही
युद्ध नको, बुद्ध हवा:-,

निवेदन सादर करणाऱ्यांमध्ये ॲड. योगेश शिंपी, ॲड. सुनील रोकडे, ॲड. नवनाथ राखुंडे, सौरव शिंपी, रामकृष्ण नायकोडे, गजानन ननवरे, दत्तात्रय हिरडे, शिवाजी पाटील, डॉ. अमोल दुरंदे यांचा समावेश होता.

ॲड. सविता शिंदे
9767211308

regional dialects in India

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button