Uncategorizedराजकीय
नाली खोलीकरण चा काम सुरु…

जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य गण उपस्थित..
तुमसर वार्ता (रोगायो) :-तुमसर पं. समिती अंतर्गत गोबरवाही गावात महाराष्ट्र राज्य रोजगार हमी योजना अंतर्गत (रोगायो) अंतर्गत नाली खोलीकरण चा काम सुरु झाला. ग्रामपंचायत गोबरवाही ने शेतीला सिंचन करण्याच्या दृष्टीने ह्या कामात सहभागी झाले. नाली खोलीकरण व विस्तारीकरण बिसन खंडाते च्या शेतजमिनी पासुन परसराम लोखंडे च्या शेतजमिनीर्यंत असल्याची माहिती मिळाली आहे व त्या कामाचे भुमिपुजन करण्यात आले. ह्या कार्यक्रम शुभारंभाप्रकरणी
चिखला जि. प. सदस्य कृष्णकांत बघेल, सरपंच रुपवंती साखरे, उपसरपंच देवेन्द्र अवथरे, सदस्य घनश्याम मरस्कोल्हे, रामदास मोरे, ग्रामविकास अधिकारी निलेश गावनेर,
गावातील नागरिक व मजुर, रोजगार सेवक अनिल ऊके उपस्थित होते.