सामाजिक
नाकाडोंगरी गावात भारत मुक्ती मोर्चा प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग तहसील प्रशिक्षण
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे सरस्वती कन्या विद्यालय येथे भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय मागासवर्गीय (ओबीसी) मोर्चा तालुका स्तरावर प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. ह्या शिबिरामध्ये मा. गजानन वाहने नागपूर यांनी मार्गदर्शन केले व भारत मुक्ती मोर्चा याबद्दल सर्व माहिती दिली.

शिबिरात बहुसंख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.



