क्राइम
गोबरवाही परिसरात अवैध धंद्यावर अंकुश…
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये शरद शेवाळे पोलीस निरीक्षक ह्या पदावर रुजू होताच गोबरवाही क्षेत्रातील जुगार, सट्टा व रेती तस्करी अशा अनेक अवैध धंद्यावर अंकुश लावले.
अवैध धंदेवाईकांना त्यांची व त्यांच्या सहकर्मी पोलीस कर्मचाऱ्यांची भिती निर्माण झाली आहे.

मा. शरद शेवाळे पोलीस निरीक्षक यांनी गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात कानुण व्यवस्था राखुन ठेवण्यासाठी अथक प्रयत्नशील असतात तसेच सामाजिक कार्यामध्ये सुध्दा सहकार्य करत असतात.



