राज्य
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात वाघाचा मुक्त संचार…
वनविभागाने उपाययोजना करण्याची आवश्यकता
तुमसर/भंडारा वनविभाग वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र वन विरहीत होत असल्याने प्राणी गावाकडे धावा बोलत आहेत. वाघासारख्या विशाल वन्य प्राण्यांची संख्या वाढत आहे त्यांची भुक वन्यप्राण्यांच्या भस्कनामुळे न भागत असल्याने व पर्याप्त मात्रा मध्ये भुक न भागल्याने वाघ, बिबट सारखे वन्य प्राणी गावाकडे धाव घेतात व मनुष्य प्राण्यांवर तसेच गाई, मैशी, शेडी ह्या पाळीव प्राण्यांचे भक्षण करतात त्याचप्रमाणे जंगलातील तलावाचे पाणी संपुष्टात आल्याने पाण्याच्या शोधार्थ गावाकडे धाव घेतात. त्यामुळे वनविभागाने जंगलातील तलावात पाण्याची व्यवस्था करणे ही काळाची गरज आहे.



