Uncategorized
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी येथे HSC च्या परीक्षेत मुलिंनी मारली बाजी….

कला शाखेचे कु. मोहिनी जामुनपाने तर विज्ञान शाखेचे कु. मुस्कान प्रथम
तुमसर (शालेय वार्ता) :-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी येथील 2025 म़धिल बाराहवी च्या परीक्षेत एकुण 144 विद्यार्थी परिक्षेत बसले होते त्यापैकी 41विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते तिथून संपूर्ण विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि 103 विद्यार्थी कला शाखेतील होते तिथून 93 उत्तीर्ण झाले.


विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला तर कला शाखेचा 90.29% लागला.

कला शाखेतुन कु. मोहिनी शामकुमार जामुनपाने प्रथम क्रमांक पटकवुन 77% गुण मिळाले तर विज्ञान शाखेतून कु. मुस्कान प्रविण सांगोळे प्रथम क्रमांक पटकवुन 63.67% गुण संपादन केले.
