आरोग्य

तुमसर तालुका विधी सेवा समिती द्वारे जागतिक आरोग्य शिबीर

तुमसर वार्ता:-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती तुमसर मार्फत ७ एप्रिल ला *जागतिक आरोग्य दिवस* या विषयावर सुभाष चंद्र बोस शासकीय रुग्णालय तुमसर येथे कायदेविषयक साक्षरता शिबीर आयोजित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.मिसुरकर बालरोगतज्ज्ञ तर डॉ. सचिन बाळबुधे सामान्य चिकीत्सक व श्रीमती रुपाली लांजेवार हेड स्टाप नर्स आणि विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी योग्य आहार तसेच नियमित व्यायाम विषयी सांगितले. त्यानंतर आभार प्रदर्शन झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button