सामाजिक
भंडारा येथे दिंव्याग बांधवा करीता भव्य रोजगार मेळावा
भंडारा : युथ फॅार जॅाब फांउडेशन भंडारा तर्फे दिनांक ६ फरवरी २०२५ गुरुवारला १०:०० वाजेपासुन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे संपुर्ण दिव्यांग बांधवांकरीता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.
युथ फॅार जॅाब फाऊंडेशन तर्फे सर्व दिव्यांग बांधवांना विनंती करण्यात येते की, जास्तीत जास्त संख्येने मेळाव्यास हजर राहावे.
येतांना संपुर्ण डाक्युमेंट घेऊन यावेत.
१) आधार कार्ड
२) शैक्षणिक प्रमाणपत्र
३) दिव्यांग प्रमाणपत्र
४) पासपोर्ट फोटो
५) रीझुम ५ प्रती
वय – १८ ते ४०
संपर्क –
रजनी मॅडम – 7744954360
लोकेश सर – 7666582535
सचिन सर – 9145724933



