राजकीय
माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती कार्यक्रम संपन्न…
तुमसर वार्ता:-भारताचे माजी पंतप्रधान मा. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त तुमसर-मोहाळी विधानसभा क्षेत्राचे भाजप प्रमुख डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कार्यालयात त्यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सौ. गिता कोंडेवार, सौ. कल्याणी भुरे, पंकज बालपांडे, रजनीश लांजेवार, अमरीश सोनेकर, शैलेश मेश्राम, मोहन पोचली, राजकुमार मराठे, निशिस वर्मा, अनुज मलेवार, विजय येळने, निकेश पशिने प्रामुख्याने उपस्थित होते.
