आरोग्य

खापा येथे महापरिणीर्वाण दिनानिमीत्त पशुवैद्यकीय शिबीराचे आयोजन

तुमसर वार्ता:-६ डिसेंबर रोजी महामानव,बोधीसत्व,भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिणीर्वाण दिनी पशुसंवर्धन विभाग खापा, च्या वतीने बाजार चौक खापा येथे आदरांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला त्या निमित्तने, पशुधन व्यंधत्व निवारण शिबिर आयोजीत करण्यात आले. यामंध्ये खापा परीसरातील शेतकरी बांधवांनी आपल्या जनावराची तपासणी करुन घेतली व त्यांना मोफत टिका आणि औषधी वितरीत करण्यात आली.
याप्रसंगी
उद्घाटीका सौ.कीर्तीताई सरपंच ग्रामपंचायत खापा*
कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ. समीतीताई ठवकर ग्रा.पं.सदस्य

विशेष अतिथी
श्री हंसराजजी ठवकर उपसरपंच खापा,
डॉ. नांदेश्वर साहेब पशुवैद्यकीय अधिकारी खापा, डॉ.हरीश माढरे साहेब
डॉ. पाठक साहेब,
प्रमुख पाहुणे सर्वश्री रोशनभाऊ मने ग्रा.पं.सदस्य, शैलेश कोल्हटकर सदस्य,माटेताई ग्रा. पं. सदस्य, भगवान ठवकर, रविचंद गणविर, टवरचंद हाडगे प्रहार सेवक, गानदेव ठाकरे, रवीशन्कर माटे, गौरी शंकर ठवकर,
व सर्व शेतकरी बांधव, गावकरी बांधव, दिव्यांग बांधव, उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन शेषराव गणवीर प्रहार दिव्यांग संघटना, व आभार प्रदर्शन डॉ.असूल रगडे यांनी केले.


कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता शेषराव गणविर (दिंव्याग संघटना प्रमुख तुमसर तालुका) व यादवराव बुराडे परमात्मा एक मानव विकास यांनी विशेष सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button