क्राइम
E-mail आय डी हॅक केली…

भंडारा वार्ता-भंडारा जिल्ह्यात साईबर क्राईम चे गुन्ह्यात खुप वाढ झाली असून मोबाईल चोर, फेसबुक आय डी, वाटसाप आय डी तसेच E-mai आई डी सुध्दा हॅक होण्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क चे बातमी संपादक राजेश ऊके यांची E-mai ID हॅक होण्याची घटना समोर आली आहे. श्रीयुत ऊके यांनी ह्या घटनेची तक्रार निखिल रोडगे पोहवा सायबर यांचे कडे दिली असुन मा.पोलीस अधिक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम चे पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील व सायबर क्राईम टीम चौकशी करत आहेत.




