Uncategorized
ह्या बसमध्ये दिव्यांगाना सवलत नाही…
मुंबई वार्ता:-ज्याला पाया, डोळे,दिमाख नाही, तसेच जे ५०% दिव्यांगामध्ये मोडतात. सर्वच क्षेत्रात जसे हवाई मार्ग, रेल्वे मार्ग आहे.तसेच बसेस मार्ग अशा अनेक विभागात दिव्यांगासाठी टीकिटा मध्ये सुविधा उपलब्ध आहे परंतु Eelectric बसेस मध्ये सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वातावरण आहे. त्यामुळे शासनाने E -बसेस मध्ये सुध्दा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने दिव्यांगाना टीकीटात सवलत निर्माण करुन द्यावी.
