सामाजिक

आदिवासी गोवारी बांधवाना श्रंधाजली…

नाकाडोंगरी वार्ता:-दि. 23 नोव्हेंबर नाकाडोगरी येथे 23 नोव्हेबर. 1994 रोजी आपल्या समाजाच्या हक्कासाठी झिरो माईल नागपूर येथे शहिद झालेल्या 114 शहिद आदिवासी गोवारी बांधवाना श्रद्धांजली देण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष-विरु राउत उपाध्यक्ष – अमित सहारे, मनिष राउत आकाश राउत, अरुण राऊत प्रमुख अतिथी सौरभ बेलखेडे ,राजेश ऊके व इतर आदि‌वासी गोवारी समाज बांधव उपसथित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button