राज्य

संविधान दिनानिमित्त कायदेविषयक साक्षरता शिबीर…

भंडारा जिल्हा वार्ता:-तुमसर येथे कायदेविषयक साक्षरता शिबीर संपन्न झाला. ह्या कार्यक्रमात संविधान दिवस ह्या विषयावर कायदेविषयक साक्षरता शिबीर जिजामाता प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आले.
ह्या वेळी तिमांडे मॅडम (शिक्षिका) , मनिशा मलेवार मॅडम व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन आश्लेषा कुंभलकर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन मनिशा मेश्राम मॅडम यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button