राज्य

गणविर परिवाराने केले राष्ट्रहितासाठी मतदान…

तुमसर वार्ता:-१००% मतदान व्हाव या करीता शासन निवडणूका आल्या की, करोडो रुपये खर्चून विविध प्रचार माध्यमातून प्रचार-प्रसार करून मतदानाची टक्केवारी कशी वाढविता येईल यासाठी प्रयत्नशील असतो.

एक जाकरुक नागरीक व देशहिता करीता खापा (तुमसर) येथील गणविर परिवाराने सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले व त्यांनी ईतर मतदारांना एक चांगला सामाजिक संदेश दिला की आपण सुद्धा आपल्या परिवारा सोबत लोकशाहीच्या उत्सवात सामील होऊन १०० % मतदान करा..असे आवाहन गणविर परिवाराने याप्रसंगी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button