राज्य
पोलीसांचा चोख बंदोबस्त…
तुमसर वार्ता:-येत्या 20 नोव्हबंर 2024 च्या महाराष्ट्र राज्यतील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर तहसील प्रशासनाने मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमांकीत बार्डर वर तहसील प्रशासनाने सुसज्ज सेवा दिलेली आहे. मध्यप्रदेशातुन येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी बारकाईने केली जाते.
मा. जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या आदेशान्वये सहा. पोलीस निरीक्षक मा. विनोद गिरी यांनी मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर गोबरवाही पोलीसांचा चोख बंदोबस्त त्यांच्या निगराणीत लावलेला आहे



