Uncategorized
बी. डी. ओ. ने दिले कार्यवाही चे संकेत..

तुमसर ग्रामीण वार्ता:-गेल्या कित्येक दिवसापासून सितासावंगी गावातील विकास कामावर अंदाजपत्रकानुसार काम होत नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी व तक्रार दाराने केली आहे असी चर्चा होत असल्याने पोलीस कि आवाज न्युज मिडिया चे बातमी संपादक राजेश ऊके यांनी तुमसर चे BDO यांना विचारना केली असता त्यांनी निवडणूक च्या अनुसंधानै आचार संहिता मुळे व कर्मचारी निवडणूकीत व्यस्त असल्याचे बोलले परंतु आचारसंहिता नंतर निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले तसेच संबंधित ईन्जिनीअर बांधकाम उपविभाग तुमसर जि.प.भंडारा यांच्या मार्फत सुध्दा गुणवत्ता नियंत्रक मंडळ द्वारे कार्यवाही होणार असे आश्वासन दिले.
