जिल्हा
नाकाडोगरी-आष्टी -लोभी रस्ता बांधकाम सुरु…
नाकाडोंगरी वार्ता:-नाकाडोंगरी-आष्टी -लोभी सिमेंट बाधकाम सुरु झाला असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम करण्यात येत आहे. रस्त्याच्या कडेला काही ठिकाणी अतिक्रमण होते ते अतिक्रमण सार्वजनिक बांधकाम विभागाने काढले आहे आता रस्ता सुटसुटीत झाला असून त्यामध्ये अतिक्रमण होऊ नये ह्या कडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग तुमसर ने लक्ष देण्याची गरज आहे.



