Uncategorized
संजय निराधारांना दिलेली रक्कम कमी जास्त…
तुमसर वार्ता:-तुमसर तहसील कार्यालयामार्फत शासनाकडून आलेला निधी कमी-जास्त देऊन भेदभाव करण्याच्या प्रयत्नात असल्याचे निदर्शनास येत आहे. कोणी लाभार्थ्यांना 3000 रु तर कोणाला 1500 रु देऊन तुमसर येथील निराधार विभागात असलेले कर्मचारी भेदभाव करुन शासनाची दिशाभूल करतात त्यामुळे उपजिल्हाधिकारी तसेच उपायुक्त संजय निराधार विभागाने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.