Uncategorized
चरण वाघमारे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नामांकन अर्ज दाखल…
तुमसर- मोहाळी वार्ता:-सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीत तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्रातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार गट) ह्या पक्षातुन नामांकन अर्ज दाखल केला असुन ह्यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणि सभा स्थळी माजी गृहमंत्री अनीलजी देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.


महाविकास आघाडी चे उमेदवार चरण भाऊ वाघमारे सोबत माजी सभापती हरिचंद बंधाटे, माजी जि. प. सदस्य तथा बाजार समिती संचालक राजेश पटले, जि प सभापती राजेश सेलोकर आणि उमेदवार प्रतिनिधी बालचंद पाटील शेवटच्या क्षणी निवडनुक अधिकारी कडे पोहोचत फार्म भरण्यास यशस्वी झाले.
