राजकीय
यांनी आव्हान केले चरण वाघमारे यांना जिंकून आनण्यासाठी…
भंडारा जिल्हा:-तुमसर -मोहाळी विधानसभा निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रात निर्णायक धरनार असुन ह्या निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रीय नेते यांचे दाव प्रतिष्ठेला लागलेले आहेत.
चरण वाघमारे यांचा प्रवेश शरद पवारांनी मोठ्या फितुरी ने केला असुन असे अनेक नेत्यांना त्यांच्या परिवारातील उमेदवारी देऊन मोठा डाव खेळला. शरद पवार हे महाराष्ट्रात मोठे राजकीय शिल्पकाराची भुमिका निभवतात. त्यांचे राजकारण कोणत्याही नेत्यांना कळत नाही.
माजी उपसभापती शेखर कोटपल्लीवार यांनी चरण वाघमारे यांना खुला समर्थन करुन तुमसर मोहाळी मतदारांना जिंकून आनण्यासाठी आवाहन केले.

