राज्य

श्रीलंका देशातुन उंच उडी मध्ये रामभाऊ खराटे यांनी प्रथम क्रमांक पटकावले…

विदर्भ वार्ता:-महाराष्ट्र राज्यातील नुकत्याच श्रीलंका येथे झालेल्या MASTERS ATHLETICS 37′ ANNUAL MASTERS (OPEN) ATHLETICS CHAMPIONSHIP 2024 मध्ये रामभाऊ खराटे यांनी उंच उडी (high jump) मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.


रामभाऊ खराटे हे आर्मी रिटायर्ड होऊन पोलीस निरीक्षक ह्या पदावर विविध ठिकाणी कार्य केले.


पोलीस निरीक्षक पदावरून सेवा निवृत्त होऊन अमरावती न्यायालयात वकिली पेशावर कार्यरत आहेत.

{“remix_data”:[],”remix_entry_point”:”challenges”,”source_tags”:[],”origin”:”unknown”,”total_draw_time”:0,”total_draw_actions”:0,”layers_used”:0,”brushes_used”:0,”photos_added”:0,”total_editor_actions”:{},”tools_used”:{“transform”:1},”is_sticker”:false,”edited_since_last_sticker_save”:true,”containsFTESticker”:false}

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button