जिल्हा
घोळ झालेल्या बांधकामाची चौकशी साठी निवेदन सादर..
भंडारा जिल्हा-जिल्हा परिषद बांधकामात झालेल्या गणेशपुर तसेच डोंगरी बुजुर्ग-कुरमुडा-देवणारा रस्ता बांधकामात झालेल्या गैरप्रकरणाविषयी चौकशी करण्यासाठी भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघातर्फे उपजिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी, कार्यकारी अभियंता (सा.बा.) व कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद भंडारा यांना निवेदन देण्यात आले.





