भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा विभागीय कार्यालयातून बहुतेक आगार व्यवस्थापकांचे स्थानांतरण झालेले असुन तुमसर बस स्थानकात नवीन आगार व्यवस्थापक म्हणून कन्हैया भोगे ०३/०६/२०२४ ला रुजु झाले.
त्यापुर्वी ते साकोली, रामटेक येथे सहाय्यक वाहतूक अधिक्षक ह्या पदावर होते त्यानंतर ते गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा डेपो मध्ये आगार व्यवस्थापक पदावर होते.