माजी आमदार चरणभाऊ वाघमारे स्वबळावर निवडणूक लढणार-नंदुभाऊ रंहागडाले सभापती प. स. तुमसर
तुमसर-मोहाळी वार्ता:-तुमसर-मोहाळी विधानसभा क्षेत्रा चे माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांना मागच्या निवडणूकीत भाजप पक्षाने पक्ष चिन्ह न देऊन सुध्दा दुसऱ्या नंबर वर राहुन भंडारा जिल्हात विक्रम मिळविला.
विधानसभा निवडणूक लागत असल्याच्या अनुषंगाने विकास फाऊंडेशन भंडारा जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा संताजी मंगल कार्यालय येथे पार पडला. सभापती नंदु रहांगडाले यांनी मेळाव्यात सभांषणात सांगितले की आमचे नेते माजी आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी येणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला असतांना कार्यकर्त्यांनी ह्या निर्णयास दुजोरा देत नेहमी पाठिसी उभे राहणार अशी हमी दिली.
भाजपा मध्ये प्रवेश करण्याचा प्रश्नचं नाही! भाजपा चे अनेक नेते चरणभाऊ सी मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
ह्या नेत्यांना चरणभाऊ चा एवढा धसका बसला आहे की त्यांना स्वप्नातही चरणभाऊ दिसतात.


प्रवेशाच्या बाबतीत नेत्यांनी चिंता व्यक्त करु नये , आपल्या ताकतीने भाजपा ची तिकीट घ्यावी आणि तयारी ला लागावे . चरणभाऊ च्या बाबतीत खोटे व्यक्तव्य करु नये. आणि
