सामाजिक
जागतिक अमंली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन करडी अंतर्गत जांभोरा येथे मार्गदर्शन
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तहसील अंतर्गत करडी पोलीस स्टेशन येथे अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोलीस स्टेशन चे सर्व कर्मचारी यांना शपथविधी कार्यक्रम करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक पि. एस. मुंडे यांनी मार्गदर्शन केले.

.

तसेच करडी पोलीस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालय जांभोरा येथे नागरिकांना व विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम, गैरफायदे, नुकशान याबद्दल ठानेदार मुंडे साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच शपथ घेण्याविषयी कळविण्यात आले.





