कृषी
अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई चे त्वरित पंचनामे करावे…!
महाराष्ट्र एवं मध्यप्रदेश में एकसाथ प्रसारित
पोलीस कि आवाज न्यूज़
तुमसर तहसील वार्ता:-भंडारा जिल्हात तसेच तुमसर तालुक्यात सुध्दा अवकाळी पावसाचे फटके धान शेतीला बसले आहेत.

तुमसर तालुक्यात अवकाळी पावसाने आणि गारपीटीने झालेली नुकसान लक्ष्यात घेता मान. श्री. मोहन टीकले तहसीलदार तुमसर यांनी तहसील मधिल सर्वच मंडळ अधिकारी तथा तलाठी यांना निर्देश दिले की शेतकऱ्यांच्या शेतातिल धानाच्या नुकशानीचे पंचनामे त्वरित करावेत.

