दहा दुकानाचे शटर चे कुलुप तोडणारे पाच आरोपी पोलीसांच्या ताब्यात…
महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश मध्ये एका वेळी प्रकाशित
पोलीस कि आवाज न्युज
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोल पंप व पिपरी पुनर्वसन यातले तिन दुकाने आणि भंडारा पोलीस स्टेशन आणि अंतर्गत येणाऱ्या भंडारा शहरातील सात दुकानाचे शटर तोडून चोरी केल्याची धक्कादायक घटना २२एप्रिल च्या मध्यरात्री घडली होती.
ह्या चोरीच्या घटनेतील आरोपी मधुन पाच आरोपींना पकडण्यात अवघ्या चोविस तासात जवाहरनगर पोलीसांना यस प्राप्त झाले.

राष्ट्रीय महामार्गावर असलेले ठाना पेट्रोल पंप येथिल देशी दारू चे दुकान, परमात्मा एक सेवक डेली निडस, हनुमान मंदिर जवळील आचल स्टेशनरी दुकानाचे शटर तोडून व इतर साहित्य घेऊन चोरट्यांनी भंडारा शहराकडे निघाले हे सर्व सी सी टी व्ही कॅमेरा त कैद झाल्याने पोलीसांना आरोपींना पकडण्यात यस आले.
हे पाचही आरोपी नागपूर शहरातील रहिवासी आहेत.
पाच आरोपी आशुतोष उर्फ लकी(अमर नगर नागपूर), मनीष चौधरी (कौशल्या नगर नागपूर)आणि विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेतलले आहेत व तिन आरोपींचे नाव निष्सन्न झाले असून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.

पोलीस स्टेशन भंडारा, जवाहरनगर, कारधा येथे जबरीजोरी घरफोडी ह्या ठिकाणी असे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.



