सामाजिक

पवनारखारी येथे पोयापुनेम संमेलन झेंडापुजन व सांस्कृतिक कार्यक्रम..

संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येत लोकांपर्यंत पोहचणारा

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील पवनारखारी येथे शहीद वीर बाबुराव फुले सुर सेडमाके समितीद्वारे विशाल पोयापुनेम संमेलन व झेंडापुजन व वृषारोपन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सकाळी ९.००वाजता प्रभात फेरी तसेच ११.००वाजता झेंडावंदन करण्यात आले. तसेच साय. ७.०० सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button