जिल्हा
अंदाजपत्रकाचे फलक बनले जाहिरातीचे केन्द्र…!
संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारे
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
नाकाडोंगरी वार्ता-नाकाडोंगरी गावाच्या आष्टी रस्ता वरिल मुख्य चौकातील काळ्या रंग असलेले अंदाजपत्रकाचे फलक लागुन जवळ-जवळ अंदाजे तिन महिण्याचा काळ लोटलेला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोजमाप केले पण काही दिवसातच काळ्या रंगाचे बोर्ड लाऊन लोकांना दिलासा दिले की काम सुरु होतोय! परंतु कट्राकदार आणि ईन्जिनीअर असे बेपत्ता झाले की तिन महिन्यापासून आष्टी रस्त्यावर वर दिसलेच नाही.
नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत की आष्टी रस्ता केव्हा बणतोय!
सार्वजनिक बांधकाम विभाग तुमसर व विभागीय बांधकाम कार्यालयाने ह्याकडे बारकाईने लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.




