जिल्हा

निराधार लाभार्थ्यांना अनुदानाची वाट…

संपूर्ण महाराष्ट्रात लाखोंच्या संख्येने लोकांपर्यंत पोहचणारा

तुमसर तालुका वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात संजय निराधार, श्रावण बाळ, अपंग, विधवा लाभार्थ्यांना भेटनारा अनुदान तिन महिने लोटुनही त्यांच्या खात्यात जमा रक्कम जमा झाली नसल्याने निराधार लाभार्थ्यांना अनुदानाची शक्त गरज असल्याने तहसील मधील संजय निराधार विभागाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button