सामाजिक

करमाळा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा अंतर्गत जागतिक महिला मेळावा व बालस्नेहसमेलन कार्यक्रमाचे आयोजन.

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रमिला जाधव पश्चिम महाराष्ट्र सहसंपादक

करमाळा. तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प करमाळा अंतर्गत जागतिक महिला मेळावा व बालस्नेहसमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिं 12/3/2024 सकाळी 10 वा. खालील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे , कार्यक्रमाचे अध्यक्ष मा मनोज राऊत गटविकास अधिकारी पं. सं. करमाळा, मा. गणेशभाऊ करेपाटील अध्यक्ष यशकल्याणी सेवाभाव संस्थापक
प्रमुख उपस्थिती मा. प्रसाद मिरकिले जिल्हा कार्यक्रम अधिकारी, मा. आनंद जाधव बालविकास प्रकल्प करमाळा अधिकारी, मा. पै. पृथ्वीराज भैया पाटील सरपंच जेऊर, मा. संदीप रणदिवे बालविकास विस्तार अधिकारी., मा. नागेश झांजुर्णे उपसरपंच जेऊर,


मान्यवर उपस्थिती – सौ. ज्योतिताई नारायण (आबा) पाटील, सौ. वंदना चोले प्रकल्प करमाळा पर्यवेक्षिका, सौ. सुजाता कांबळे प्रकल्प करमाळा पर्यवेक्षिका, सौ. आशाताई चांदणे बहुजन मराठी पत्रकार संघ महिला जिल्हा अध्यक्षा. या कार्यक्रमाचे आयोजन मा. आतकर मॅडम प्रकल्प करमाळा पर्यवेक्षिका यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे ठिकाण:-
कर्मयोगी गोविंद बापु ( सभागृह जेऊर) बाजार तळ ता. करमाळा जि. सोलापूर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button