Uncategorized
राजापुर गावात शिवलिंग मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्ताने विविध कार्यक्रम…
संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:- आतंरराज्य महामार्ग वर बसलेल्या गावात विदर्भात सर्वात जास्त मोठा असलेला शिवलिंग पहावयास मिळत आहे. ह्या शिवलिंग परिसरात कटंगी, तुमसर तसेच परिसरातील श्रधालु येतात. महाशिवरात्री निमित्ताने मंदिरातर्फे विविध धार्मिक, पुजा, अभिषेक, भजन, किर्तन, होऊन महाप्रसाद वितरण केल्या जाते. येथे आयोजन शिवलिंग समिती व गावातील श्रधालु नागरिक करित असतात त्यामुळे ईथे यात्रेचा सुध्दा आयोजन होते.
