शालेय
बोर्डची परिक्षा सुरू होत आहे… बसेस जर वेळेत पोहचले नाही तर विद्यार्थांचे नुकसान होता कामा नये याची दक्षता बस आगाराने घ्यावी: -कल्याणी भुरे जिल्हाध्यक्ष भाजपा महिला आघाड़ी भंडारा जिल्हा

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:- तुमसर येथील आगार प्रमुख सारीका लिमजे मॅडम यांना भाजपा महिला आघाड़ी कडुन निवेदन देण्यात आले….
12 वीची परीक्षा उद्या दिनांक 21 -2-2024 आणि 10 वीची परिक्षा 1-3-2024 पासुन सरू होत आहे. ..

विविध ठिकाणी बसेस च्या अभावी तसेच वेळा पत्रकाच्या गैर सोयीमुळे बरेचदा विद्यार्थींना समस्यांना सामोरे जावे लागते. ..
10वी –12 च्या परीक्षा सुरू होत आहे. …शैक्षणिक क्षेत्रातील भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थींना परिक्षेच्या वेळेत त्या गावातील सेंटर पर्यंत पोहोचता आले पाहीजे. .
बसेसची अशा व्यवस्था करावी की मुलांना 1तास पहिले परिक्षा केंद्रावर सुखरूप पोहचता येईल …याची दक्षता आगार प्रमुखाने घ्यावी. ..
विद्यार्थ्यांना परिक्षेच्या वेळा पत्रकात उशिर झाला …चालक -वाहक यांनी निष्काळजीपणा केला …विद्यार्थ्यांचे नुकसान व्हायला नको याची काळजी घ्यावी…असे कल्यानी भुरे यांनी आपल्या निवेदनात दिले.
त्याप्रसंगी
महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ गिताताई कोंडेवार , जिल्हामहामंत्री सौ कुंदाताई वैद्य, जिल्हाउपाध्यक्षा सौ शोभाताई लांजेवार, तालुका अध्यक्ष सौ प्रियंकाताई कटरे, तुमसर शहर अध्यक्षा सौ प्रितीताई मलेवार , सोशल मीडिया जिल्हासंघटीका सौ पल्लवीताई पाटील उपस्थित होते
