महाराष्ट्र सुरक्षा बल यांनी CSTPS 8/9 संच येथे उल्लेखनीय कामगिरी बाबत…!

संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
चंद्रपूर जिल्हा वार्ता:- चंद्रपूर (दुर्गापूर) सुपर थर्मल पावर स्टेशन येथील रेल्वे कॅबिन येथे पतंग च्या मांज्यामुळे राज्य पक्षी हरियाल पक्षी हा जखमी अवस्थेत आढळून आले, त्यानंतर वरिष्ठ व्यवस्थापक साहेब यांनी वनविभाग मध्ये ठिक दुपारी 14:35 वा.माहिती देऊन सदर घटनेबाबत माहिती दिली, त्यानंतर MH34AV1322 वनरक्षक गाडी मध्ये धीरज दहेगावकर सर वनरक्षक अधिकारी घटना स्थळी ठिक 17:34 वा.पोहचले असता, त्यांच्या हवाली सदर पक्षी सुपुर्द करण्यात आले ,त्यामुळे राज्य पक्षी याला जीवनदान मिळण्यास मदत झाली, उल्लेखनीय कामगिरी करणारे जवान:-मा. वरिष्ठ व्यवस्थापक गोंगले साहेब , वरीष्ठ व्यवस्थापक अनुराग शुक्ला सर , सहाय्यक सुरक्षा अधिकारी रुपेश करंजेकर सर, सुरक्षा पर्यवेक्षक वैभव गायकवाड ,हसूर संतोष मुडलिंक, सूर सीताराम चव्हाण, सूर ज्ञानेश्वर गाढे,
हसुर प्रवेश भगत, सूर विकास राठोड,
गस्त टीम:- हसुर अश्विन बेले, सूर पांडुरंग घोरबांड, सूर मनीष रणगिरे, सूर लहू वाघ हे आहेत.




