Uncategorizedराज्य
सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मुंडे रुजु

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तहसील मधील करडी पोलीस स्टेशन येथे
सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास धोंडीबा मुंडे हे पदावर रुजु झाले.

ते पुर्वी बुलढाणा जिल्हा, वाशिम जिल्हा व भंडारा जिल्ह्यातील लांखादुर पोलीस स्टेशन मध्ये पदस्थ होते.

त्यांनी माहिती देतांना पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया ला सांगितले की अवैध धंद्यावर आळा घालु व कायदा, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट पणे पालन करु आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कार्य करु.
