राज्य
अनय नावंदर यांना उपविभागीय अधिकारी तुमसर चे अतिरिक्त कार्यभार…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता- पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया ने घेतलेल्या माहितीनुसार मोहाळी तहसील चे उपविभागीय अधिकारी अनय नावंदर (IAS) हे तुमसर तहसील चे उपविभागीय अधिकारी ह्या पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळाला.


ते पुर्वी मोहाळी तहसील चे तहसीलदार ह्या पदावर रुजू होते. त्यांनी पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया ला माहिती देतांना सांगितले की जनतेच्या कामावर विशेष लक्ष देऊन शासनाच्या पदाचा चांगल्याप्रकारे उपयोग करुन लोकहिताचे कार्य करु तसेच तुमसर तालुक्यात दौरे करून लोकांच्या समस्या चे निवारण करु.




