जिल्हा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, अंतर्गत मराठी दिवस सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय

तुमसर वार्ता- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती तुमसर दिवानी व फौजदारी न्यायालय गोबरवाही पोलीस स्टेशन येथे मराठी दिवस सप्ताह ३०/०१/२०२४ला आयोजित करण्यात आला त्यामध्ये तुमसर तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. त्यामध्ये कायदेविषयक माहिती , बाल विवाह थांबवने, बाल मजुरी प्रतिबंध लावने , गुन्हेगार अटक होण्यापूर्वी माहिती चे अधिकार तसेच अटक झाल्यानंतर माहिती चे अधिकार कायदा तसेच वाहतूक रहदारीचे नियम व कायदे ह्या विषयावर मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी, विधी सम सेवक बावनकर मॅडम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button