जिल्हा

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा, अंतर्गत मराठी दिवस सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय

तुमसर वार्ता- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत तालुका विधी सेवा प्राधिकरण समिती तुमसर दिवानी व फौजदारी न्यायालय मार्फत तुमसर पोलीस स्टेशन येथे मराठी दिवस सप्ताह ३०/०१/२०२४ला आयोजित करण्यात आला त्यामध्ये तुमसर तालुक्यातील पोलीस पाटील उपस्थित होते. त्यामध्ये कायदेविषयक माहिती , बाल विवाह थांबवने, बाल मजुरी वर प्रतिबंधक लावने ह्या विषयावर माहिती दिली.

ह्या कार्यक्रमाला पोलीस स्टेशन तुमसर चे पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे, विधी स्वयंसेवक अश्लेषा कुंभलकर व पोलीस कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button