जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांना स्मृती चिन्ह देऊन सन्मानित…!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहुचनारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता:-महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मा. लोहित मतानी यांना भंडारा जिल्ह्यातील सराहनीय कार्य केल्याबद्दल पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया चे संपादक तसेच भंडारा जिल्हा बहुजन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश ऊके यांनी स्मृती चिन्ह देऊन सन्मानित केले.

मा. पोलीस अधीक्षक जिल्हा भंडारा लोहित मतानी साहेब भंडारा जिल्ह्यात रुजु होताच शांतता, कायदा व सुव्यवस्था चे पालन काटेकोर पने व्हावे यासाठी त्यांनी व त्यांच्या विभागातील पोलीस अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

माननीय लोहित मतानी साहेब जिल्हात रुजु होताच क्राईम दर कमी झाला.

सुशिक्षीत बेरोजगारांना UPSC क्लासेस देऊन मार्गदर्शन केले.तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना क्रिडा सत्रासाठी प्रवुत्त करुन योग्य दिशा दिली. आंधलगाव पोलीस अंतर्गत डोंगरगाव ईथे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक द्रुष्टीने ई-लाईब्रेरी ची व्यवस्था केली. जिल्हात अनेक उपक्रम राबवले.
विशेष म्हणजे त्यांचे भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन वर विशेष नजर असते.
असे अनेक सराहनीय कार्य केल्याबद्दल स्मृती चिन्ह देऊन गौरवण्यात आले.




