सामाजिक

बच्चु भाऊंची खापा (तुमसर) येथे चालती भेट

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकापर्यंत पोहचणारा

  तुमसर वार्ता- दिनांक 21 जानेवारी ला खापा चौक येथे मा.बच्चु भाऊ कडू यांनी प्रहार अपंग क्रॅांती तुमसर तालुका येथील पदाधिकाऱ्यांची चालती भेट घेतली.

या प्रसंगी बच्चु भाऊ यांच सर्व पदाधीकारी व दिव्यांग बांधवांच्या वतिने जंगी स्वागत करण्यात आले.
तसेच दिव्यांग बांधव व निराधार बांधवांच्या समश्या विषयी चर्चा करण्यात आल्या
याप्रसंगी हनुमंतराव झोटिंग विदर्भ प्रमुख प्रहार अपंग क्रांति संघटना, रविभाऊ मने भंडारा जिल्हा अध्यक्ष, प्रा. योगेश्वर रविंद्रजी घाटबांधे जिल्हा सचिव राजेन्द्र पिकलमुंडे सामाजिक कार्यकर्ता खापा, सुनील कहालकर लाखनी तालुका अध्यक्ष, कावळेजी विषेश कार्यकारी अधिकारी, शेषराव गणविर तुमसर तालुका प्रमुख, रविचंद गणवीर, डॉ सोनवाने, भगवान टवकर, टवरचंद हाड़गे, प्रदीप पिकलमुंडे, रविशंकर माटे, महूलेजी, अजय मोहतूरे, तथा दिव्यांग बांधव व खापा ग्रामवासी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button