जिल्हा
सनफ्लाग आयर्न आणि स्टील कंपनी मध्ये विस्फोट

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा:भंडारा जिल्ह्यातील वरठी ह्या गावात असलेल्या सनफ्लागआयर्न ॲन्ड स्टील कंपनी मध्ये झालेल्या विस्फोट सारख्या हादशात तिन कर्मचारी घायल झाले आणि पाच कर्मचाऱ्याला मामुली जख्मी झाले.
सनफ्लागआयर्न ॲन्ड स्टील कंपनी भंडारा येथे अशा प्रकारचा हादसा पहिल्यांदाच झालेला आहे. हा हादसा भट्टी मधुन बाहेर निघत्यावेळेस तरल धातु अनारच्या दान्याच्या आकारासारखा छिडकाव सुरु झाला. यामध्ये तिन कर्मचाऱी आगीमुळे अस्त व्यस्त झाले. यांचा उपचार नागपूर च्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.



