भंडारा जिल्हा, बहुजन मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी सभा


महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा:-संपूर्ण महाराष्ट्रात झपाट्याने पत्रकार संघटना वाढत असलेला शासन मान्यता प्राप्त बहुजन मराठी पत्रकार संघ महा. राज्य रजि. नं. १०७६/२०१० ह्या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय आप्पासाहेब लोखंडे व कार्यकारी अध्यक्ष प्रमिलाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली भंडारा जिल्हा अध्यक्ष, बहुजन मराठी पत्रकार संघ राजेश ऊके यांनी कार्यकारी सभा तुमसर तालुक्यातील खापा येथे शासकीय विश्रामगृह ला०७//०१//२०२४ रोज रविवार ला ठीक दुपारी१२.३० वाजता घेण्याचे आयोजित करण्यात आले आहे.
कार्यकारणी मंडळ
१) राजेश ऊके नाकाडोंगरी अध्यक्ष
२) रवि मने लाखनी उपाध्यक्ष
३) निश्चल येनोरकर भंडारा सचिव
४) संदीप पडारे सिहोरा सहसचिव
५) शेषराव गणविर खापा कोषाध्यक्ष
६) गुड्ड पटले हरदोली सह कोषाध्यक्ष
७) पप्पू बोंदरे विहिरगाव सदस्य
८) मानिकलाल नांदगाये पाथरी संपर्क प्रमुख
९) टवरचंद हाडंके खापा सदस्य
१०) देवचंद कावळे राजणी लाखांदूर सदस्य
११) अमर वासनिक वरठी सदस्य
आदी सर्व उपस्थित राहणार असून पत्रकारांच्या समस्या व अन्य विषयावर चर्चा होणार आहे.




