परमात्मा एक सेवा समिती तर्फे सर्वांना नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…२०२४
संपुर्ण महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता:-परमात्मा सेवा समिती ही संस्था समाजातील प्रत्येक घटकासाठी मोलाच योगदान देत असते. गतवर्षी आमच्या संस्थे तर्फे विविध उपक्रम घेण्यात आले जसे की, गरजुंना मदत (p1ssHelps)या उपक्रमांतर्गत गरीब गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे, एखाद्या रुग्नाला रक्त लागल्यास तो उपलब्ध करुन देणे, निराधार,विधवा,दिंव्याग बांधव-भगीनीं करीता कार्यक्रम घेऊन अथवा घरा पर्यंत जाऊन योजनांन विषयी माहिती देणे त्याचबरोबर त्यांचे सदर योजनांकरीता फ्री मंध्ये फार्म भरुन देणे व त्यांना योजनेचा लाभ मिळावा म्हणुन सतत पंचायत समित्या, जिल्हापरीषद, समाजकल्यान तसेच समंधीत ईतर विभागात पाठपुरावा करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मदत मिळवुन देण्याचे काम आमच्या संस्थे तर्फे करण्यात येतो या सर्व बाबी आमचे कर्तव्यदक्ष श्री. शेषरावजी गणविर हाताळत असतात,,
तसेच कोरोना काळात संस्थे तर्फे मास्क,सॅनिटायजर वाटप तसेच जन जागृती करणे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपन करणे, रुग्नांना फळ वाटप करने, सेवक सभा, सेवक सम्मेलन, महाप्रसाद वाटप..ईत्यांदी मोलाचे कार्य आमच्या संस्थे तर्फे घेतले जातात..

याकरीता..श्री.जयचंदजी बर्वे खैरलांजी बालाघाट,रविचंदजी गणविर खापा, भाष्करजी लांडगे नागपुर, लक्की सक्सेना नागपुर, शुधिरजी पडोळे भंडारा, येशु जी तुमडाम देवलापार, निरजजी गायधने नांदोरा, नागेशजी शरनागते उसर्रा, संजयजी झंझाड खापा, शुशांक कुंजेकर तुमसर, साहिल बडवाईक तुमसर, शेषराव गणविर खापा, यादवजी बुराडे खापा..तसेच परीसरातील सर्व सेवक – सेविका यांच मोलाच सहकार्य या सामाजीक कार्यासाठी लाभत असते…



