सामाजिक
नाकाडोंगरी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे सावित्रीबाई फुले जयंती जिवनजोती महिला ग्रामसंघ कार्यालय येथे प्रतिभा महिला प्रभाग संघ नाकाडोंगरी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमा मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रा ला माल्ह्यार्पन व दीप प्रज्वलित करुन पुजा अर्चना करण्यात आली. जयंती निमित्त महिलांचे गित गायन, भाषणे, असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. ह्या कार्यक्रमात आष्टी, पाथरी, नाकाडोंगरी प्रभाग संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचीव तसेच बचत गटाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.




