जिल्हा
अचानक उपवनसंरक्षक भंडारा यांची धुटेरा देवस्थान परिसरात भेट
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली

पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया ला मिळालेल्या माहितीनुसार माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेशानुसार माननीय राहुल गवई उपवनसंरक्षक भंडारा तालुक्यातील वनविभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत धुटेरा महादेव देवस्थानाला आपल्या ताफ्यासह भेट दिली अशी माहिती प्राप्त झाली.





