देश
रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्याचे नवे डीजीपी

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

मुंबई वार्ता:-रश्मि शुक्ला महाराष्ट्र राज्याच्या नवे डीजीपी ह्या पदावर रुजू झाल्या. त्यापुर्वी रजनीश सेठ महाराष्ट्र राज्याचे डीजीपी पदावर कार्यरत होते. ३१ डिसेंबर रोजी सेवानिवुर्त झाले त्यानंतर मुबंई पोलीस आयुक्त विवेक झनसलकर यांना राज्याचा डीजीपी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.

पुर्व डीजीपी रजनीश सेठ यांना लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष बनविण्यात आले.यापुर्वि रश्मि शुक्ला ह्या महाराष्ट्र राज्याच्या गुप्त विभागाच्या पुर्व प्रमुख होत्या. आता त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक (डीजीपी) पदाची कार्यभार स्वीकारला.




