जिल्हा
बंदराच्या पिल्लू ला जीवनदान…!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन परि क्षेत्रातील डोंगरी बुजुर्ग गावात मादी माकडाला विद्युत करंट लागल्याने त्या माकडाचा मृत्यू झाला. तिच्याजवळ एक लहानसा पिल्लू असल्याचे वन विभातील कर्मचाऱ्याच्या लक्षात आले त्यामुळे त्यांनी त्या पिल्लू ला वन परिक्षेत्र कार्यालय येथे घेऊन आले आणि त्या पिल्लू ला दुध पाजुन त्याला जीवनदान दिले.
माकडाच्या पिल्लू ला जीवनदान देण्यासाठी वनविभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.




